Thursday, June 13, 2024

शिक्षण

• शिक्षणाच्या प्रसाराकरीता प्रौढ शिक्षण केंद्र, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, सैनिक शाळा, सैनिक महाविद्यालय, जलतरण प्रशिक्षण केंद्र, कन्या शाळा व महाविद्यालय, रात्रकालीन शाळा, रात्रकालीन महाविद्यालय स्थापन करून चालविणे.
• उच्च शिक्षणाकरीता विविध व्यवसायीक अभ्यासक्रमांचे विद्यालये, महाविद्यालये प्रामुख्याने वैद्यकिय महाविद्यालय, कृषि विद्यालय / महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, पॉलीटेक्नीक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, फॉर्मसी विद्यालय / महाविद्यालय, दन्त महाविद्यालय, नर्सीग, हॉटेल मॅनेजमेंट, समाजकार्य, बीपीएड, सुश्रुषा, सेवा, मॅनेजमेंटचे महाविद्यालये, पशुसंवर्णन तांत्रीक विद्यालय, महाविद्यालय, लॉ कॉलेज स्थापन करून चालविणे.